पुणे वाणी समाज सहर्ष स्वागत

पुणे वाणी.कॉम ही वेबसाईट पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील लाडशाखीय वाणी समाज बांधवांच्या वास्तव्याविषयक माहिती उपलब्धतेसाठी बनवली आहे. वास्तव्यदर्शिका २०११-१२ च्या आवृत्तीतील सर्व नावे व पत्ते यात समाविष्ट केलेले आहेत. या वेबसाईटवर असणारे पत्ते आपण प्रिंट काढून आपल्या उपयोगासाठी वापरु शकतात. आपले पत्त्यातील व दूरध्वनीतील बदल आम्हास ई-मेल किंवा पत्राद्वारे कळविल्यास ते सर्वबदल या वेबसाईटवर शक्यतेवढे लवकर करण्याचा मानस आहे. आपले वा आपल्या आप्तेष्टांचे नाव व पत्ता नव्याने समाविष्ट करावयाचा असल्यास ई-मेलने वा पत्राद्वरे कळविल्यास त्याचीही समाविष्टता केली जाईल. पुढे वाचा...

 

वास्तव्यदर्शिका

समाज बांधवांचे पत्ते व इतर माहिती य संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आपण आपलीही माहिती आम्हास कळवु शकता.

 
 

इतर लिंक्स

वाणी समाज बंधवांच्या उद्योग व व्यवसाय विषयीच्या लिंक्स येथे पाहू शकता. आपण आपल्या उद्योग व व्यवसायाच्या लिंक्स देऊ शकता.

 
 

संपर्क

फोन नं.: -
०२० - २४४८८००५ / २४४७९००५

ई-मेल: - punewani@shendesales.com